वय व पात्रता तपासा (Exam Age Calculator)
भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादेत तुम्ही बसता का, हे जाणून घ्या. जन्मतारीख, जाहिरातीतील वय मोजण्याची तारीख आणि किमान-कमाल वय टाका. प्रवर्गानुसार सवलत धरून तुम्ही कोणत्या तारखेपर्यंत पात्र आहात ते कळेल.
वयोमर्यादेतील सवलत (सर्वसाधारण)
| प्रवर्ग | सवलत |
|---|---|
| खुला / EWS | नाही |
| OBC | 3 वर्षे |
| SC / ST | 5 वर्षे |
| दिव्यांग / माजी सैनिक | जाहिरातीनुसार (वेगळे रकान्यात टाका) |
महाराष्ट्र राज्य भरतीत सवलत वेगळी असू शकते. जाहिरात पाहा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
वय कोणत्या तारखेला मोजतात?
जाहिरातीत लिहिलेल्या तारखेला, उदा. 1 जानेवारी किंवा अर्जाची शेवटची तारीख.
“कमाल 30 वर्षे” म्हणजे काय?
त्या तारखेला तुम्ही 31 वा वाढदिवस साजरा केलेला नसावा.
माहिती साठवली जाते का?
नाही, गणना तुमच्या ब्राउझरमध्येच होते.
