वापराच्या अटी
Apps Pulgaon वापरून तुम्ही खालील अटी मान्य करता.
मजकूर
लेख आणि टूल्स वैयक्तिक वापरासाठी आहेत. परवानगीशिवाय मजकूर कॉपी करून दुसरीकडे प्रकाशित करू नये.
अचूकता
आम्ही अधिकृत स्रोत वापरतो, तरी चुका होऊ शकतात. अंतिम माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहा.
जाहिराती आणि दुवे
संकेतस्थळावर जाहिराती आणि बाह्य दुवे असू शकतात. त्यांच्या सेवांशी आमचा संबंध नाही.
बदल
या अटी कधीही बदलू शकतात. नंतरचा वापर म्हणजे बदललेल्या अटींना मान्यता.
